मानवी मनाला कायमच भुरळ पाडणारा विषय म्हणजे स्वत:ची ओळख. स्वत:विषयी
सांगायला,जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडत. स्वत:विषयी
सांगा म्हटलं की प्रत्येकाची गाडी सुसाट सुटते याच मुद्द्यावर माझी आवड, माझी स्वप्न, माझे मार्क्स, माझे यश, माझा
स्वभाव, माझे कुटुंब. मी स्वत: म्हटलं की
हेच विषय समोर येतात. एका अर्थाने हे योग्य ही आहे पण यात आपण एक खूप मोठा भाग विसरून
जातो तो म्हणजे आपली गुणवत्ता, आपली
प्रतिभा. प्रतिभा जी आपण जन्मजात घेवून येतो, काहींमध्ये
ती कलेच्या माध्यमात असेल, काहींमध्ये
ती कल्पक बुद्धिमत्तेच्या माध्यमात असेल तर काहींमध्ये ती प्रसंगावधान च्या
माध्यमात असेल. अशी गुणवत्ता जी आपल्याला इतरांपेक्षा विशेष बनवते.
माणूस अहोरात्र स्वतच्या स्वप्नांच्या मागे धावत असतो. आपल्या मनात
येणार्या प्रत्येक इच्छेला आकार देऊ
पाहतो. कधी हे आकार मनासारखे जमतात कधी नाही
जमत आणि मग सुरू होतो आशा निराशाचे खेळ.
आपल्या आजूबाजूला आपण अशी बरीच लोक बघतो जी कदाचित त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करत
असती तर खूप
उल्लेखनीय प्रगति करू शकली असती. काहींना डॉक्टर बंनायचे इच्छा आहे पण पूर्वपरीक्षा
पास होण्याचीही क्षमता आत नसते. काही स्वत:मधील सर्व कला, ऊर्जा,उत्साह
बाजूला ठेवून ऑफिस मध्ये बसून रटाळ काम करत असतात. पैसा, स्थिरता कमावण्याच्या नादात ही लोक आनंदच हरवून
बसतात. समाधान काय असते हेच ते विसरून जातात.
आपल्याला मुळात काय करायचे आहे ,आपली आवड
आणि क्षमता नक्की काय आहेत. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेमकं काय
करायला हवे
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे योग्य वेळी मिळाली तर आयुष्य किती सोपे आणि समृद्ध होईल.
हो, तुमचे आयुष्य समृध्द्ध आणि सोपे
करण्यासाठी हे मिशन सुरू केले आहे. प्रत्येकाच्या आत एक प्रतिभा असते ती
ओळखून
आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली आम्ही आपल्याला देणार
आहोत.
चला स्वत:ला ओळखण्याच्या प्रवासाला सुरवात करुयात. कदाचित यामुळे
बरेचसे निर्णय योग्य होतील आणि जगण्याची
दिशा ठरेल. काही प्रश्नांची उत्तरे शोधून
बघा....
तुम्हाला तुमच्या क्षमता आणि कमतरता माहीत आहेत का?
तुमच्या स्वभाव वैशिष्ट तुम्हाला माहीत आहे का?
तुमची नेतृत्व करण्याची शैली कोणती आहे हे माहीत आहे का?
तुमची जन्मजात गुणवत्ता कोणती हे तुम्हाला माहीत आहेत का?
तुमची कलात्मकता, भावनात्मकता किती आहे तुम्हाला माहीत आहे का?
तुमचे शारीरिक कौशल्य कसे आहे?
तुमची गोष्टी समजाऊन घेण्याची, ड्यान मिळवण्याची पद्धती कशी आहे?
तुमची स्वत:ला समजावून घेण्याची आणि समाजात मध्ये मिसळण्याची काम
करण्याची क्षमता किती आहे?
तुमच्या करियर साठी कोणते क्षेत्र चांगले आहे?
अशा आणि बर्याच काही प्रश्नाची उत्तरे अप्पल्याला एका छोट्याश्या
टेस्ट मधून मिळू शकतील. ती टेस्ट म्हणजे DMIT. तुम्हाला DMIT स्वत:ला ओळखायला मदत करेल. DMIT म्हणजे DermatoGlyphic Multiple Intelligent Test.
आपल्या बोटांच्या ठसाच्या अभ्यासवरून एक वैज्ञानिक रीपोर्ट बनतो
त्यावरून आपल्याला आपली बरीच माहिती कळू
शकते. तर आजच संपर्क साधा
DMIT Career Counselling and Mid-brain Activation Center
Katraj
9011489853